top of page
WhatsApp Image 2022-02-28 at 5.35.04 PM.jpeg
WhatsApp Image 2021-11-22 at 10.50.13 AM.jpeg

आमची ध्येये 

​

  • आपल्या समवयस्क सोबत्यांबरोबर, आपला भूतकाळ विसरून  आजी-आजोबांनी आनंदात राहावे.

  •  “आनंदवनात” राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरात आणि कुटुंबियांसोबतच राहात आहोत असे वाटावे.

  • तसेच “आनंदवनात” राहणाऱ्या व्यक्तींनी आपापले छंद जोपासावे.

WhatsApp Image 2022-02-28 at 5.35.06 PM.jpeg

आमची वैशिष्ट्ये

  • सुशोभित खोल्या, प्रत्येक खोलीत दोन बेड्स, दोन स्नानगृहे (कमोड सहित), स्नानासाठी गरम पाणी इ. सुविधा

  • फुलांनी व झाडांनी बहरलेला हिरवागार व निसर्गरम्य परिसर

  • करमणुकीसाठी आधुनिक साधने उपलब्ध

  • आवश्यकते नुसार सेवक वर्ग

  • आवश्यकते नुसार वैद्यकीय सेवा (On call basis)

  • समृद्ध वाचनालय

  • कॅरम व बुद्धिबळ इ. सारख्या घरातील खेळांची सुविधा

  • परिसरात व्यायामाची साधने आणि उत्तम पदपथ

  • व्यवस्थापनाचा सक्रिय सहभाग

  • श्री स्वामी समर्थांचे मंदिर,

  • निवास आणि पूर्ण शाकाहारी भोजन (चहा - न्याहारी सहित)

  • उत्तम शास्त्रशुद्ध, पौष्टिक व आरोग्यदायक आहार व्यवस्था

Worlds End South Africa

आम्हाला काहीही विचारा! तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही येथे आहोत.  

 

ईमेल: kirtiamrutanandseva@gmail.com

​

 

फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी 

  • Grey Facebook Icon
  • Grey Instagram Icon

© किर्ती अमृतानंद सेवा संस्था, नाशिक ची मालमत्ता

bottom of page